Indian Spices Export : भारतीय मसाल्यांचा निर्यात उद्योग:
Indian Spices Export: भारतीय मसाले जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत आणि त्यांची मागणी देखील खूप अतिशय उच्च प्रमाणावर आहे भारतीय मसाल्याच्या विशिष्ट चवी व भासामुळे या मसाल्यांचा जास्त करून खाद्यपदार्थ सौंदर्य साधने औषधे आणि इतर अनेक अनेक उद्योगांमध्ये केला जातो. त्यापैकी आपल्या प्राचीन वैद्य शास्त्रामध्ये ही भारतीय मसाल्याची किती महत्त्व आहे ते सांगितले गेले आहे. यामुळे … Read more