Indian Spices Export: भारतीय मसाले जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत आणि त्यांची मागणी देखील खूप अतिशय उच्च प्रमाणावर आहे भारतीय मसाल्याच्या विशिष्ट चवी व भासामुळे या मसाल्यांचा जास्त करून खाद्यपदार्थ सौंदर्य साधने औषधे आणि इतर अनेक अनेक उद्योगांमध्ये केला जातो.
त्यापैकी आपल्या प्राचीन वैद्य शास्त्रामध्ये ही भारतीय मसाल्याची किती महत्त्व आहे ते सांगितले गेले आहे.
यामुळे भारतीय मसालाची निर्यातात चांगली वाढ झालेली आहे आणि महत्त्वाची भूमिका देशाला जाणीव लागली आह
मसाल्यांचे प्रकार:Indian Spices Export
भारतातील मसाले विविध प्रकारचे असतात काही मसाले भारतीय जेवणामध्ये वापरले जातात.
हळद : हळदी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारतातील स्वयंपाक घरात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात त्यात हळदीमध्ये प्रामुख्याने अँटी इन्फ्लॅमेटरी हा गुणधर्म असतो
जिरे: जिरे भारतीय जीवनातील अति महत्त्वाचा भाग आहे तो अन्न पचवायला मदत करतो आणि पचनक्रिया सुधारतो.
धने: धन्याचा प्रामुख्याने मसाल्याच्या चवीसाठी खूप उपयुक्त आहे त्यामध्ये पातळ तिखट चव भारतीय जेवणामध्ये एक विशिष्ट स्वाद येते.
कांदा लसूण: कांदा लसूण हे भारतातील भारतातले प्रमुख औषधी गुणधर्म असलेला मसाला आहे.
मिरची मिरची केवळ चवीसाठी नाही तर अनेक पोषण तत्व ही त्यामध्ये असतात मिरचीने शारीरिक आरोग्य सुधारते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करणे हे मुख्य उद्देश आहे
मसाला निर्यातीची माहिती:
भारतीय मसाले एक वाणिज्य दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते भारताने 2020 स*** सुमारे 7.5 मिलियन टन मसाल्याची निर्यात केलेली आहे.
त्यामुळे भारतीय मसाल्याचा निराधार उद्योगावर चांगली पकड निर्माण झालेली आहे.
भारत मसाला यांच्या निर्यातीमध्ये शीर्ष स्थानी आहे.
भारतीय मसाल्यांचे सर्वाधिक निर्यात होणारे देश म्हणून संयुक्त राज्य अमेरिका युके कॅनडा दुबई सौदी अरेबिया इजिप्त असे अनेक युरोपियन देशात नंबर लागतो.
भारतीय मसाल्याचे महत्व:Indian Spices Export
भारतातील मसाल्यांचा निर्यात बाजार अत्यंत विविध आहे.
जगभरातील व्यापारी भारतीय मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार करतात आणि त्या वापरामुळेच भारतीय मसाल्याला खूप मोठी मागणी आहे.
जागतिक बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय असे भाताचे मसाले आहेत उदाहरणात काश्मिरी मसाले हैदराबाद मसाले महाराष्ट्राचे तिखट मसाले विविध प्रकारचे आहेत.
भारतीय मसाल्यांची निर्यात करण्यात त्यांचा प्रथम स्थान आहे
मसाला निर्यातीचा फायदा:
एक रोजगार निर्मिती भारतातील मसाले निर्यात उद्योगामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो त्यात प्रामुख्याने शेती वसाराची प्रक्रिया पॅकेजिंग निर्यात आणि इतर क्षेत्रांचा समावेश होतो
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मसाल्यांचे निर्यात उद्योग स्थानिक कर्तव्य अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
त्यामुळे विविध राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि तिथल्या लोकल मार्केटला चांगल्या प्रमाणात चालना मिळते.
विशेषतः गुजरात कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्याची देवाण घेवाण होते
देशासाठी विदेशी चलन प्राप्ती मसाल्याच्या निरात उद्योग भारताला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन प्राप्त करून देण्यास मदत करते
त्यामुळे देशाचा आर्थिक विकासात मोठा हातभार लागतो

मसाल्याचे निर्यात धोरण:
भारतीय सरकारने मसाल्याच्या निर्यातसाठी:spices export data
काही प्रमुख धोरणे बनवले आहे त्यामुळे मसाला उद्योगाला चालना मिळते आणि प्रोत्साहन मिळते या धोरणांमध्ये काही प्रमुख बाबी आहेत त्या आपण पाहूया.Indian Spices Export
- विनियमन सरकार मसाल्याच्या निर्यात प्रक्रियेवरती अधिक प्रमाणात लक्ष घालते आणि त्यावर नियंत्रण ठेवते त्यामुळे मसालाच्या व्यवहारात कोणतीही अप्रतफर होऊ नये याची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते
- उद्योग प्रोत्साहन भारतीय सरकार मुळे नियर उद्योगासाठी विविध योजना आणि सहाय्य पुरवते त्यामुळे व्यापारणाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि त्यांचा लाभ घेण्यास सरकार ही खूप मदत करते
- कृषी धोरणे भारतीय कृषी धोरणाच्या माध्यमातून मसाल्याचा उत्पादनाला खूप मोठ्या प्रचंड वर प्रोत्साहन मिळते.
- त्यामध्ये प्रामुख्याने काश्मीरी आणि कामे तामिळनाडू पर्यंत विविध प्रकारचे मसाले सहजरित्या उपलब्ध होतात आणि त्यांचे उत्पादन केले जाते आणि यासाठी कृषी विभाग विशेष सहाय्य पुरवत असतो
निर्यात प्रक्रिया:spices export from india
- भारतातील मसाले निरातीसाठी एक सोपी पद्धती आणि प्रक्रिया आवश्यक आहे त्यामुळे निर्यात होण्यास मदत होते त्यातील काही महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
- प्रसादाची निवड निर्यात करण्यापूर्वी सर्व मसाले शुद्ध ताजे असणे आवश्यक आहे त्याची गुणवत्ता नियंत्रण म्हणजे मसालाच्या शुद्धतेची खात्री करणे हे महत्त्वाचं आहे.
- ग्राहकांच्या मागणीनुसार मसाल्याला दर्जा देखील वेगळा असू शकतो त्यामध्ये जेवढे मसाले ताजी आणि स्वच्छ हे शुद्ध असेल तेवढे त्याला मसाला खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात मागणी असते.
त्यामुळे त्यांचे प्रकार, चव आणि त्यांचा गुणधर्म लक्षात घेतले जातात. पॅकेजिंग मसाला त्यांना आकर्षक पॅकेजिंग देणे खूप महत्त्वाचे आहे
आणि प्रत्येक देशानुसार त्याची पॅकिंग वेगळी वजन आणि बॉक्स पॅकिंग त्याचे खूप विशेष महत्त्व आहे.
बाजार चांगले मोठ्या प्रमाणात मागणी मिळते पॅकेजिंग मुळे उत्पादनाची गुणवत्ता राखली जाते
- शिपिंग वॉलॉजिस्टिक मसाले निराधार करताना शिपिंग आणि लॉजिस्टिक हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
- शिपिंग करताना कोणताही प्रकारचा मालाचा नुकसान होऊ नये म्हणून मसालाच्या योग्य पद्धतीने पॅकेजिंग करून योग्य वाहतूक साधनांचा वापर करणे अति आवश्यक आहे.spices export
- निर्यात धोरण निर्यात करताना विशेष देशाच्या कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे आपण ज्या देशात माल पाठवतो त्या देशाचे काही नियम आणि शुल्क असतात.
- उदाहरणार्थ युरोपियन देशात आणि अमेरिका यासाठी बाजारपेठामध्ये विशेष निर्यात मानकांची आवश्यकता असते.
- कस्टम क्लीअरन्स कस्टम क्लीनर्स ही प्रक्रिया निर्यात यामध्ये पाणी अनिर्वाय आहे. spices export business
- या प्रक्रियेमध्ये मसाल्यांचे प्रमाण आर्य किंवा निर्यात कागदपत्रे गुणवत्ता कागदपत्रे आवश्यक्य प्रमाणपत्राचे असणे गरजेचे आहे
- निर्यात धोरण निर्यात करताना विशेष देशाच्या कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे आपण ज्या देशात माल पाठवतो.
- त्या देशाचे काही नियम आणि शुल्क असतात.
- उदाहरणार्थ युरोपियन देशात आणि अमेरिका यासाठी बाजारपेठामध्ये विशेष निर्यात मानकांची आवश्यकता असते.
- कस्टम क्लीअरन्स कस्टम क्लीनर्स ही प्रक्रिया निर्यात यामध्ये पाणी अनिर्वाय आहे.spices exporter in mumbai
- प्रक्रियेमध्ये मसाल्यांचे प्रमाण आर्य किंवा निर्यात कागदपत्रे गुणवत्ता कागदपत्रे आवश्यक्य प्रमाणपत्राचे असणे गरजेचे आहे.
शेतात मसलांचा नवीन ट्रेंड्स:
भारतीय मसाल्यांचा निराशेतक अनेक नवीन नवीन ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत त्यामुळे निर्यातकांना नवा मार्ग मिळत आहेत
- ऑरगॅनिक मसाले
जागतिक बाजारपेठ ऑरगॅनिक उत्पादनाची खूप मागणी करत आहे त्यामुळे मसाला हे विशिष्ट आहेत ग्राहक नैतिक आणि पर्या वरण नुकुल उत्पादनाची मागणी करतो.
त्यामुळे भारतीय मसाल्यांना ऑरगॅनिक मसाल्यांची निर्यात देखील वाढली आहे आणि भारतीय मसाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे
- हेल्थ कन्सर्न:
भारतातील लोक आणि बाहेर देशातील लोक सध्या आहारावर अधिक प्रमाणाक्ष देत आहे.
त्यामुळे त्यांना ताज्या आणि आरोग्यदायी मसरांचा वापर करणे योग्य वाटते मसाल्यांचे औषधी गुणधर्म ग्राहकांच्या चांगल्या आरोग्याला मदत करू शकतात.
हे ते लक्षात घेता ग्राहकमस राज्य उत्पादनाला प्राधान्य देतो
इंटरनेट आणि ऑनलाईन बिजनेस:
लय बिझनेस प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून भारतीय मसाल्यांची मिर्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
अनेक अनेक निर्यातक आणि व्यापारी ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईट आणि सोशल मीडिया या प्रामुख्याने मसाल्यांची देवाणघेवाण करतात त्यामुळे निर्यातकांना बाजारपेठेत उपलब्ध होणे खूप सोपे झाले आहे
निष्कर्ष:
भारतीय मसाले उद्योग विविधतेने बद्दल जाने जगभर प्रसिद्ध आहे भारतीय मतदारांचा वापर फक्त खाद्यपदार्थांमध्ये नाही तर औषधे सौंदर्य प्राशन आणि इतर उद्योगांमध्ये केला जातो.
सशक्त धोरणे सरकारी उत्साहान आणि जागतिक मागणी यामुळे भारताने मसाल्याच्या निर्यात क्षेत्रात अव्वल स्थान मिळवले आहे.
या क्षेत्रातील व्यवसायाच्या उज्वल भविष्याकडे पाहता भारतीय मसाला निर्यात उद्योग अधिक प्रगती करण्याच्या मार्गावर आहे