Crop Insurance: पिकाचे पावसाने नुकसान झाल्यास, ऑनलाईन दाद कशी मागता येईल?

Spread the love

Crop Insurance – अनेकदा होणाऱ्या अवकळी पावसाने आणि अतिवृष्टी ने शेतीमालच्या नुकसानीचा फटका भरपूर शेतकऱ्याना बसतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणवर शेत मालाचे नुकसान शेतकऱ्याला होतो.

अवकळी पाऊस, अतिवृष्टी, प्रतिकुल हवामान, आणि किटकाचा मोठ्या प्रमाना वर फैलाव होणे,महापूर, किंवा रोग फैलाव,जमीन पाण्याखाली जाणे,वीज पडल्यामुळे लागलेली वणवा,गारपीट, चक्रीवादळ अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान होत असते. kisan net याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून, केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना'(PMFBY) सुरू केली आहे.

हा पीक विमा हा प्रामुख्याने अनेक प्रकारच्या पिकामधून होणाऱ्या उत्पन्नात अपेक्षित नुकसान भरपाई कव्हर करतो.या योजना ‘एरिया ॲप्रोच’ या तत्त्वांवर चालतात. पीक पेरणी साठी ग्रामीण वित्तीय संस्थांकडून (RFIs) पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे अनिर्वाय आहे. बिगर कर्जदार शेतकरी ही योजनअंतर्गत विमा संरक्षण घेऊ शकतात.

शेतकरी केवळ 1 रुपया देऊन त्यांच्या पिकांचा विमा घेऊ शकतात. विम्याचा उर्वरित खर्च सरकार भरून मदत करते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा crop insurance (पीक विमा) काढला आहे.

तथापि, जेव्हा त्यांच्या पिकांचे नुकसान होते तेव्हा त्यांना नेहमीच पैसे मिळत नाहीत कारण ते त्यांच्या नुकसानाबद्दल लगेच सांगण्यास विसरतात.या पीक विमा योजना शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानी पासून संरक्षण यामध्ये अवकळीपाऊस,रोगराई आणि किटाकनाशके पासून होणाऱ्या मालाचे नुकसान भरपाईची हमी देते.cm kisan

एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास, त्यांनी त्वरित 72 तासांच्या आत विमा कंपनीला सांगणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने नुकसानीचा माहिती दिल्यानंतर विमा कंपनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तपासणी करेल. pm kisan ते नुकसान किती वाईट आहे हे पाहण्यासाठी कोणालातरी पाठवतील आणि अहवाल लिहतील.

प्रामुख्याने हा अहवाल जिल्हास्तरीय समिती (DLJC) नावाच्या विशेष गटाकडे जातो. एकदा सर्वकाही तपासले आणि मंजूर झाले की, शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे मिळू शकतात. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की शेतकरी त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून विमा कंपनीला समस्या कशा सांगू शकतात.pmksy online registration

ऑनलाईन अर्ज कसा करावा

याची माहिती खालील प्रमाणे आहेत.

1. मोबाइल मधील प्ले स्टोअर वरून crop insurance (क्रॉप इन्शुरन्स) हे ॲप डाऊनलोड करा.

2. त्यामधील continue as guest या पर्याय ला निवडा.

3. त्यानंतर Crop Loss (पीक नुकसान) हा पर्याय निवडा.

4. यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ या पर्यायावर क्लिक करा.

5. नंतर तुमचा (रजिस्टर्ड) मोबाईल नंबर टाका.

6. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका.

7. पुढच्या टप्प्यात हंगाम- खरीप(सध्याचा), वर्ष-2024, कोणत्या योजनेअंतर्गत विमा आहे ती योजना आणि राज्य निवडा.

8. नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा. त्यामध्ये तुमचा पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका.

9. ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची आहे तो गट नंबर निवडा. (कारण प्रत्येक गटासाठी वेगळी माहिती भरून तक्रार करायची आहे. पावती एकच असली तरी गट दोन किंवा जास्त असू शकतात.)

10. पुढे नुकसान नक्की कशामुळे झाले त्या ठिकाणी excess rainfall किंवा inundation(अतिवृष्टी किंवा पूर) हा पर्याय निवडा.

11. घटनेचा दिनांक- ज्या दिवशी पिकाचे नुकसान झाले ती तारीख टाकावी.

12. पीक वाढीचा टप्पा- यामध्ये सध्यातरी standing crop हा पर्याय निवडावा आणि नुकसानीची टक्केवारी टाकावी.

13. नुकसानग्रस्त/बाधीत पिकाचा फोटो काढून सबमिट च्या बटन दाबा.

14. यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket id तुम्हाला मिळेल, तो जतन करून ठेवावा. कारण यावरच तुम्हाला crop insurance (पिक विमा) मिळतो.farm insurance

Crop Insurance महत्त्वाच्या बाबी:

Crop Insurance Claim: विमा कंपनीला तक्रार देण्याची पद्धती:

  • तुम्हाला कंपनीच्या https://pmfby.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर ‘रिपोर्ट क्रॉप लॉस’ या पर्यायावर क्लिक करावे आणि कोणत्या इन्शुरन्स कंपनीचा पीक विमा काढला आहे, ती कंपनी निवडावी लागेल. त्यानंतर स्क्रीनवर येणारी माहिती भरावी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला तक्रार नंबर मिळेल तो जतन(सेव्ह) करून ठेवायचा आहे.crop insurance app
  • अॅप्लिकेशन शेतकऱ्यांना पीक विमा संबंधित सेवा पुरवते. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे, शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतो आणि खरीप आणि रब्बीसाठी लागवड केलेल्या पिकांचा विमा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मिळवू शकतो.kisan net
  • तुम्ही कंपनीच्या अधिकृत 14447 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही crop insurance(पीक विमा) कंपनीला पूर्वसूचना देऊन crop insurance claim करता येईल. परंतु यामध्ये अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे crop insurance app (‘मोबाईल ॲप’) चा पर्याय सुरक्षित आणि सोपा आहे.

PMFBY crop insurance: साठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे

  • यात शेतकऱ्याचा ओळखीचा पुरावा (आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदार ओळखपत्र,पासपोर्ट अथवा ड्रायविंग लायसेंस.
  • अधिकृत पत्ता पुरावा ( आधार कार्ड,मतदान ओळखपत्र,पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसेंस.
  • शेतकऱ्याचा पासपोर्ट साइज फोटो.
  • शेत जमीन मालकीचा शेत असल्यास ‘खसरा’कागद आणि सोबत बँक खाते माहिती असणे आवश्यक आहे.
  • जर पीक फक्त शेतात पेरले असेल तर त्यासाठीचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
  • पुरावा म्हणून शेतकऱ्यांना प्रधान,सरपंच,गोवा प्रधान,पटवारी इत्यादी लोकांकडून लिहिलेले पत्र घेणे आवश्यकआहे.

 यामध्ये प्रामुख्याने विमा कंपनी तृणधान्ये, तेलबिया, कडधान्ये, कापूस, ऊस आणि बागायती पिकांसह विविध पिकांसाठी विमा संरक्षण देते. ही योजना राज्य सरकारने अधिसूचित केल्यानुसार सर्व शेतकारींना त्यांच्या पिकासाठी विमा प्रदान करते. या विमा योजनेसाठी प्रामुख्याने अधिसूचित क्षेत्रामध्ये अधिसूचित पीक घेणारे आणि भाडेकरू शेतकारी सह सर्व शेतकारींना या विमा योजनेचा लाभ घेता येतो.cm kisan

शेतकऱ्यांनी सर्व खरीप पिकांसाठी फक्त 2% आणि रब्बी पिकांसाठी 1.5% एकसमान प्रीमियम भरावा. वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिकांच्या बाबतीत, शेतकऱ्यांनी भरावा लागणारा विमा हप्ता फक्त 5% असेल.ज्या भागातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झालेले आहेत.

अश्या सव्वा कोटी शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात आला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये २० ऑक्टोबर २०२४ पासून त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई वर्ग करण्यात येईल.या योजनाचा ९०% भार हा शासनाकडून उचलला जातो.शेतकऱ्यांचा हप्त्याच्या रूपाने असलेला हिस्सा अत्यंत कमी असतो आणि उर्वरित हप्ता सरकारद्वारे भरला जातो. पिकांच्या नुकसानीचा शेतकऱ्याला संपूर्ण विमा रकमेचे संरक्षण शासनातर्फे दिले गेले आहे.

साधारण पणे पाहता ही पीक विम्याची माहिती आपणस शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/guidelines येथे संपूर्ण शासनामार्फत मोफत उपलब्ध आहे या साठी कुठल्याही प्रकारे कोणतेही चार्ज देणे लागत नाही तरी आपण सर्वानी याचा लाभ घ्यावा.

पिकाला होणाऱ्या अश्या नुकसणीने आणि शेतमालला मिळणाऱ्या भावाला व रोगराई,कीटक यामुळे शेतकरी त्रस्त आहे. तरी आपणांस जशी ही माहिती उपयुक्त आहे तशीच आपण ही माहिती इतर शेतकरी बांधवा पर्यन्त पोहचवावी.

 

 


Spread the love
Translate »